Government Schemes
शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये आर्थिक मदत.
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण.
शेतीसाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध.
शाश्वत सिंचनासाठी शेततळे अनुदान योजना.
सूक्ष्म सिंचनासाठी ८०% पर्यंत अनुदान.
ट्रॅक्टर व अवजारे खरेदीसाठी अनुदान.
बेघरांना हक्काचे पक्के घर.
शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहनपर अनुदान.
मुलींच्या शिक्षणासाठी व उज्वल भविष्यासाठी.