National Emblem

ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा

Gram Panchayat Bramhanwada

ग्रामपंचायत कार्यालय

आमच्या ग्रामपंचायतीचे अद्ययावत कार्यालय आणि परिसर.

ग्रामसभा

गावाच्या विकासासाठी ग्रामसभेचे आयोजन आणि नागरिकांचा सहभाग.

स्वच्छता अभियान

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावात राबवली जाणारी स्वच्छता मोहीम.

आरोग्य तपासणी कॅम्प

मुख्यमंत्री स पं राज अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी कॅम्प चे आयोजन करण्यात आले.

Sarpanch

सरपंच संदेश

"गावाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर आमचा भर आहे. नागरिकांच्या सहकार्याने आपण आपले गाव आदर्श बनवूया."

सौ.शिला राजू शेलू

सरपंच, ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा